रासायनिक खत उपलब्धता माहीती
शेतकऱ्यांसाठी ताजी खत उपलब्धतेची माहिती
Blog Page Designed by Abhijit V Deogirkar
अद्ययावत: डेटा तपासत आहे...
Last Updated: Checking data...
माहिती शोधा
तालुकानुसार सारांश
| तालुका | खत प्रकार | खत साठा (गोणी संख्या) | खत साठा (मे. टन) | कृषी सेवा केंद्र संख्या |
|---|---|---|---|---|
| कृपया "शोधा" बटण दाबा | ||||
कृषी सेवा केंद्र निहाय तपशील
कृपया "शोधा" बटण दाबा

26 comments:
Good information
अतिशय उपयुक्त माहिती, कृषी विभागाच्या या पोर्टल मुळे आम्हाला आता कधीही कृषी सेवा केंद्र निहाय खतांचा साठ्याची आकडेवारी उपलब्ध होते.
Det nahit krishi dukandar amachkade nahi mnat asel tr kahi dusar gha trch deto mantat
अतिशय चांगली माहिती शेतकऱ्यांना खत मिळण्यास उपयोगी जर दुकानांचे नाव मराठी त लिहिल्यास शेतकऱ्यांना समजण्यास अजून सोपे जाईल
केनवड येथे युरिया 450भाव
खूप छान माहिती
सर शेतकरी ची खूप लूट होत तरी270 ची बॅग 400 रुपये विकत आहेत आपण संधीत दुकान दार कारवाई व भरारी पथक की करत आहे की हप्ते आहेत
माहिती छान आहे. परंतु दुकानदार म्हणतात खत नाही. काही म्हणतात आमची फवारणी औषधी घ्या मग यूरिया देतो.
खुप छान माहिती आहे आणि शेतकरी यांना खूप फायदा होत आहे
खूप छान माहिती आहे ,यामुळे शेतकऱ्यांमध्ये धावपळ व संभ्रमाचे वातावरण तयार होत नाही त्याचबरोबर सिस्टम मध्ये पारदर्शकता निर्माण होते खूपच धन्यवाद
शेतकऱ्याच्या माहितीसाठी चांगलं काम आहे. नुसती पळापळ झाली एवढे दिवस मला काय मिळालं नाही अजून आज
Vidarbha Agro Agency Manbha २८३
वाशिम जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात युरिया मध्ये लिंकिंग 265 रुपये 350 विक्री
अतिशय उपयुक्त माहिती
खत साठ्याची अद्यावत कृषि सेवा केंद्र निहाय माहिती मिळते
कोणाला युरिया पाहिजे असेल तर avilable आहे किन्हीराजा मद्ये किंमत ३३५ रुपये..
यामध्ये खताचे रेट आणी कुटल खत आहे avlable
DAP भाव 1350 रुपये आहे दुकानदार 1500 रुपये विकत आहेत काही करा शेतकऱ्यांना काहीच फायदा नाही.
DAP भाव 1350 रुपये आहे दुकानदार 1500 रुपये विकत आहेत काही करा शेतकऱ्यांना काहीच फायदा नाही.
Reply
आपल्या पोर्टलवर वाशिम मधील कृषी सेवा केंद्रामध्ये स्टॉक आहे असे दाखविलेल असतांना प्रत्यक्ष दुकानदार मात्र DAP स्टॉक मध्ये नाही असे सांगत आहेत.
कृपया याची आपण प्रत्यक्ष पडताळणी करूण कार्यवाही करावी..
🙏
वाशिम मध्ये DAP खत उपलब्ध करूण देण्यात यावे
कृषि सेवा केंद्रावाले खत असुन पन आमच्याकडे नाही असेच मनुन राहिले, तुमच्या यादिनुसार त्यांना फोन करून विचारायला ते फोन ऊचलत नाहीत, दुकानात जाऊन विचारल तर खत नाहि मनतात, यावर काहि तरी तोडगा काढला पाहिजे, काहि दुकानात तर शिल्लक साठा किती ते पन लिहिलेलं नाही, यांची तक्रार कोणाकडे कराव, काहितरी लक्ष द्या यांच्या कडे,
Dap portal vr aahe pratyaksh nhi
Kuthlach dukandar det nahi dap
पाटील कॄषि सेवा केंद्र, पुसद नाका, येथे डिएपी खत आहे का विचारायला त्यांच्या दुकानात गेलो आसता, तुम्ही औषधि कोठुन विकत घेता तेथुन खत विकत घ्या मने, आमच्या जवळ खत नाहि मने, मि मटल ओनलाइन ७०० पोते दाखवत आहे तुमच्या कडे, तुमचा नंबर पन आहे मटल बाजुला दिलेला, त्यांनी मोबाईल मध्ये पाहिलं, मने हे १४ तारीख ची माहिती आहे, आज ची माहिती नाही, दररोज ची माहिती आपल्या साइडवर दिलेली नसते, यामुळे ते मनतात खत सम्पल, अनुष्का एग्रो एजन्सी पन खत सम्पल मनते, आनी बोर्डावर व्यवस्थीत माहिती पन लिहिलेलं नसते, आज १६ तारीख असुन तेथे फक्त ११तारिखेची माहिती लीहेल आहे, आणी शिल्लक खत साठा किती ते पन लिहिलेलं नाही राहत, फक्त नाव आणी भाव लिहिलेलं असतें, या बाबि मुळे शेतकऱ्यांना मानसिक ताण होऊन राहिला त्यांना खत असुन मिळेना, या कडे कृषि विभागाने लक्ष द्यायला पाहिजे, का त्यांना हफ्ते चालु आहेत म्हणून काहि कारवाई होत नाही, या संकेतस्थळावर माहिती कृषि विभाग कधि चेक करतो का,मग है संकेतस्थळ कशाला काढलं, बंद करा याला 🙏🙏
आज परत पाटील कॄषि सेवा केंद्र, पुसद नाका येथे डिऐपी खत आहेका विचार ले अस्था कालच सम्पल आसे त्यांनी सांगितले, मग मि त्यांना मटले आजच्या तारखेला ऑनलाइन ६६७ पोते दाखवत आहे तर तुम्ही देत का नाही मला, तर मने कालच सम्पल तुम्ही काल का नाही आले, मि मटल काल तर आलो होतो मि तुम्ही म्हटले डिऐपी खत नाहि, मि ऑनलाइन दाखवत आहे म्हटलं ७०० पोते तर तुम्ही म्हणाले तारीख बघा १४ तारीख ची माहिती आहे हि, आजची नाही, मग मि म्हटलं आजच्या तारखेला तर ६६७ पोते दाखवत आहे ना मग आता का देत नाही, तर म्हणे माझ्याकडे नाही, आज सकाळी ११ वाजता अंदाजे माझ्यच गावच्या लोकांना यांनी आज डिऐपी खत दिले होते ते मला दुकाना बाहेरचं भेटले मि बोललो तर आम्हाला दिले म्हणे पन डिऐपी सोबत लिंकिंग खत घ्या लागते म्हणे, पन मला तसे पन नाही दिले, हे कॄषि सेवा केंद्र ची चोकशी होयायला पाहिजे, यांच्या कडे रविवार दिनांक १७मे २०२६ रोजी खत किती होते आणी १६मे रोजी किती खत होते यांच्या म्हणण्यानुसार १६ मे रोजी खत सम्पल तर यांच्या खतांची बिले चेक करावि आणि दोशी अढल्यास योग्य ती कारवाई करावि हि नम्र विनंती
DAP मिळत नाही आहे स्टॉक दिसत आहे पण नाही म्हणत आहे मालेगाव अमृत कृषी केंद्र वाला
Post a Comment